Thumbnail 1
करूळ घाट
Thumbnail 1
Thumbnail 1
देवगड पवनचक्की
Thumbnail 1
Thumbnail 1
विजयदुर्ग किल्ला
Thumbnail 1
Thumbnail 1
कुर्ली धरण
Thumbnail 1
Thumbnail 1
सावडाव धबधबा
Thumbnail 1
Thumbnail 1
देवगड पवनचक्की
Thumbnail 1
Thumbnail 1
फोंडा घाट
Thumbnail 1
Thumbnail 1
देवगड समुद्रकिनारा
Thumbnail 1
Thumbnail 1
अरुणा धरण
Thumbnail 1
Thumbnail 1
कुणकेश्वर मंदिर - देवगड
Thumbnail 1
Thumbnail 1
भुईबावडा घाट
Thumbnail 1
Thumbnail 1
मीठमुंबरी समुद्रकिनारा
Thumbnail 1
Thumbnail 1
नापणे धबधबा - वैभववाडी
Thumbnail 1
Thumbnail 1
गिर्ये समुद्रकिनारा - देवगड
Thumbnail 1
Thumbnail 1
Thumbnail 1
Thumbnail 1
कुणकेश्वर समुद्रकिनारा - देवगड
Thumbnail 1
previous arrow
next arrow
Shadow
1676199053new

माननीय राज्यपाल
श्री. सी.पी. राधाकृष्णन

2025012792

माननीय मुख्यमंत्री
श्री.देवेंद्र सरीता गंगाधर फडणवीस

2022070166

माननीय उपमुख्यमंत्री
श्री.एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

2025012722

माननीय उपमुख्यमंत्री
श्री.अजित आशाताई अनंतराव पवार

मा.ना. श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
महसूल मंत्री –
महाराष्ट्र राज्य

मा.ना. श्री. नितेश नीलम नारायण राणे
मंत्री मत्स्यद्योग , बंदरे – महाराष्ट्र राज्य
तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग

मा.ना. श्री. योगेश ज्योती रामदास कदम
महसूल राज्यमंत्री –
महाराष्ट्र राज्य

मा.श्री. विकास शंकर खारगे (भा.प्र.से.)
अप्पर मुख्य सचिव
महसूल, नोंदणी व मुद्रांक विभाग

मा.डॉ.विजय सूर्यवंशी (भा. प्र. से.)
विभागीय आयुक्त

कोकण

मा.श्रीम. तृप्ती धोडमिसे, (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी –
सिंधुदुर्ग

श्री. जगदीश कातकर
उपविभागीय अधिकारी तथा 
उपविभागीय दंडाधिकारी – कणकवली

नव्या घडामोडी

🌿 पर्यावरण दिन साजरा – वृक्षारोपणाचा उपक्रम
५ जून २०२५ रोजी उपविभागीय कार्यालय, कणकवली येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त कार्यालय प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात उपविभागीय अधिकारी तसेच सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.या उपक्रमातून हरित परिसर निर्मिती, जागरूकता निर्माण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

पर्यावरण दिना निमित्त उपविभाग कार्यालय कणकवली येथे वृक्षारोपण करताना मा. उपविभागीय अधिकारी कणकवली तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग
उपविभाग कणकवली अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांनी महसूल सप्ताह निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व तालुक्यामध्ये पाणंद रस्ता येथे वृक्षारोपण करण्यात आले
उपविभाग कणकवली अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालये यांनी महसूल सप्ताह निम्मित्त 04/08/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व गावागावा मध्ये जाऊन विविध दाखले यांचे वाटप करण्यात आले,तसेच शासनाच्या सर्व ऑनलाईन सेवा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपविभागीय कार्यालय-कणकवली च्या विविध योजना व माहिती एका मंचावर संकलित करण्याचा उद्देश ठेवून, कणकवली उपविभागीय कार्यालयने नागरिकांसाठी एक अत्याधुनिक संकेतस्थळ तयार केले आहे. हे संकेतस्थळ, शासनाच्या योजनांच्या माहितीची तात्काळ उपलब्धता आणि नागरिकांच्या शंका निराकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

संकेतस्थळाची उद्दिष्टे:

शासन योजनांची माहिती

कार्यपद्धती आणि कायदे

उपक्रमांची माहिती

निवडणूक विषयक माहिती

हा संकेतस्थळ निरंतर अद्ययावत करण्यात येईल. बदल आणि सुधारणा करणारी ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील, ज्यामुळे नागरिकांना ताज्या आणि योग्य माहिती मिळेल.

सादर केलेल्या संकेतस्थळावर आपली भेट दिल्याबद्दल आपले आभार! हे संकेतस्थळ नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.

KANKAVLI WEATHER

FARMER SCHEMES

उपविभागीय कार्यालय कणकवली - विभाग

जलद दुवे :

कार्यालय पत्ता : उपविभागीय अधिकारी कार्यालय - कणकवली, मुंबई-गोवा महामार्ग, ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग-४१६६०२